महानायक वसंत तू (२०१५) मराठी चित्रपट
महानायक वसंत तू (२०१५) हा मराठी चित्रपट महाराष्ट्राचे माननीय पूर्व मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात चिन्मय मंडलेकर प्रमुख भूमिकेत असून इतर कलाकार निशा परुळेकर, भारत गणेशपुरे,रवि पटवर्धन, प्रकाश धोत्रे आणि जयराज नायर आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन निलेश जळमकर यांचे असून निर्मिती बळीराम राठोड यांची (अदिती फिल्म्स प्रोडक्शन हाउस) आहे. चित्रपट २७ डिसेंबर, २०१५ ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
- Movie : Mahanayak Vasant Tu (2015)
- चित्रपट : महानायक वसंत तू (२०१५)
- Producer : Baliram Rathod
- प्रस्तुतकर्ता : बळीराम राठोड
- Directer : Nilesh Raosaheb Jalamkar
- दिग्दर्शन : निलेश रावसाहेब जळमकर
- Studio : Aditie Film Production House
- स्टुडीओ : अदिती फिल्म्स प्रोडक्शन हाउस
- Star Cast : Chinmay Mandlekar as Vasantrao Naik, Nisha Parulekar, Ravi Patwardhan, Bharat Ganeshpure, Prakash Dhotre, Jayraj Nair, Ashish Kulkarni, Jayant Patrikar, Satish Phadke, Yayati Rajwade
- कलाकार : चिन्मय मंडलेकर, निशा परुळेकर, भारत गणेशपुरे,रवि पटवर्धन, प्रकाश धोत्रे , जयराज नायर, आशिष कुलकर्णी, जयंत पात्रीकर,सतीश फडके, ययाती राजवाडे
- Story : Nilesh Raosaheb Jalamkar
- कथा : निलेश रावसाहेब जळमकर
- Screenplay : Nilesh Raosaheb Jalamkar
- स्क्रीनप्ले : निलेश रावसाहेब जळमकर
- Music : Mandar Khare
- संगीत : मंदार खरे
- Lyrics : Anant Khelkar,IIahi Jamadar, Nilesh Raosaheb Jalamkar
- गीत : अनंत खेळकर, निलेश रावसाहेब जळमकर
- Dialogues : Narendra Ingale, Nilesh Raosaheb Jalamkar
- संवाद : नरेंद्र इंगळे, निलेश रावसाहेब जळमकर
- Release Date : 27th Nov 2015
The post महानायक वसंत तू (२०१५) मराठी चित्रपट appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.