Naisargika means natural and the phrase „Naisargika ‟ means a which is based on the natural evolution of a manushya or human life.
तुम्ही म्हातारे झाले आहात असे समजू लागलाच म्हणजे शरीरात पण त्यचा प्रमाणेच क्रिया घडू लागालत.
म्हातारपणा हा नॆसर्गिकरित्या होणारा शारीरिक बदल असला तरी त्यची तुमाला जाणीव होण्यामुळेच तुम्ही म्हातारे होता.
शरीरातील सर्व घटना क्रिया कशा होतील. या प्रत्येक माणसाची श्रद्धासमजूत विश्वास व अपेक्षा यावर अवलंबून असते. याच्याच जोडीला प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची प्रतिमा कशी आहे. हे समजून घेण्याचा प्रयत्न्न केला पाहिजे या जाणीवेचा शरीरातील प्रत्येक क्रियावर निचीतपणे परिणाम होत असतो उदाहरणच घ्याचे झाले तर विशिष्ट डाक्टराकडून ओषध घेतल्याशिवाय काही रुग्णांना बरेच वाटत नाही. त्याचे सम होत नाही याचे कारण त्या रुग्नाचो त्या डाक्टरवर असलेली श्रद्धा हि श्रद्धा व विश्वास डाक्टरणे मिळवणे हे. ऒषधोपचारापेशाहि अधिक श्रेष्ठ आहे.
वृद्ध लोकांचा आत्मविश्वास सर्वच बाबतीत कमी व्हायला लागलेला असतो. त्यातच आजार झाले म्हणजे तर ते हतबल होतात. निराश होतात त्याचावर एक प्रकारचे मानसिक दडपण येते. आणि दडपणाखाली सतत राहिल्यामुळे त्याचे शरीरही त्यांना आजारास समर्थपणे तोंड देण्यास सहास्य करत नाही पर्यायाने आत्मविश्वास गमविलेले आणि सतत मानसिक दडपणाखाली असलेले वृद्ध लवकर हे जग सोडून जातात असे लक्षात आले आहे. थोडक्यात वृद्ध पणा आजारपणा हे तुमचे मानसिक स्थितीवर अवलंबून असते यामुळे आत्मविश्वास वाढविणे आणि आजाराकडे वृद्धत्वाकडे बघण्यास दूष्टीकोण बदलणे हे सर्वात महत्वाचे.
आपण म्हातारे होतो आहोत हि जाणीवच आपल्याला अधिक म्हातारे करत असते. आपण फक्त जगत राहण्यचे कर्म करीत राहिलो तर आपण म्हातारे होत आहोत हि जाणीवही होणार नाही आणि असा दूष्टीकोण ठेवल्यामुळे तुम्ही अधिक जोमात जगू शकाल तुमचे विचार हेच तुमाला म्हातारे करत असतात विचार हि सुद्धा एंक उर्जा आहे तिचा वापर कसा करायचा यावर तुमचे सर्व जीवन अवलंबून असते शरीरात घडत असणार्या प्रत्येक क्रियाचा तुम्ही विचार करू लागलात तर त्या क्रियाची तुम्हाला जाणीव होते.
कुठल्याही एका घटनेकडे दोन भीत्र व्यक्तीया वेगल्या तर्हेने बघत असतात त्याचा त्याकडे बघण्याचा दूष्टीकोण कसा आहे त्याप्रमाणे एकाच गोष्टीचे दोन भीत्र व्यकतीना वेगवेगळे आकलन होऊ शकते एकच माणूस दुसर्याचा शत्रुहि असू शकतो, म्हातारपणा तुम चा मित्र आहे का शत्रु आहे हे तुम्ही ठरवायचे.
शिकणे हा मनाचा केलेला सवोत्तम उपयोग होय तुम्ही कसे शिकता यावर तुमच्या शरीरात बदल होत असतात. शिकणे याचा अर्थ समजून घेणे असा आहे शरीरात नव्हे तर जिवंत घडणार्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही कसा अर्थ लावलं त्याप्रमाणे शरीर व मनावर अनुकूल किवा प्रतिकूल परिणाम होत असतो जीवन जगताना आपण कायम विधार्थी राहील पाहिजे जीवनाचा अर्थ कळून घेण्यासाठी जो सतत प्रयत्न्न करतो टो जीवनाचा विधार्थी म्हणजेच जीवनाथी होय.
शरीरातील प्रत्येक अवयवाला त्या-त्या शरीराची सवय झालेली असते म्हणूनच किडनी, ह्दय, यासरख्या अवयवाचे रोपण केले तरी बर्याच वेळा ज्या व्यक्तीवर रोपण केले आहे. ते शरीर टो अवयव नाकारते हे का होते. दुसरा तसाच अवयव हा त्या शरीराला परकाच असतो हि परकेपणाची भवना शरीराला समजते आपल कोन आणि परके कोण हे शरीराला सांगावे लागत नाही.
शरीरातील प्रत्येक पेशी या तुम्हाला येत असलेल्या अनुभवावर संस्कार करीत असतात आणि तुमचा त्या अनुभवाकडे बघण्यास दूष्टीकोन कसा आहे त्याचप्रमाणे त्याचा अर्थ लावीत असतात तुम्ही जर दुखी असाल तर तुमचे शरीरही दुखी होईल तुम्ही दुखी झालात म्हणजे त्याचा प्रमाणे शरीरातील क्रियानं संदेश मिळतात. व त्यानुसार संप्रेरर्काची निर्मिती होते मेंदूतील संदेश वाहकावर विपरीत परिणाम होतो झोप नित लागत नाही.
त्याचप्रमाणे तुम्ही म्हातारे झाला आहात असे समजू लागलाच म्हणजे शरीरात पण त्याच प्रमाणे ,
क्रिया घडू लागलात म्हातारपणा हा नॆसगीकरित्या होणारा शारीरिक बदल असला तरी त्याची तुम्हाला जाणीव होण्यामुळेच तुम्ही म्हातारे होता.
जोपर्यत नवीन नवीन गोष्टीचा ज्ञान तुम्हाला घेत येत आहे तोवर तुम्ही तरुणच आहात नवीन प्राप्त करण्याच्या वूर्तीमुळे नवीन कोशल्य व कला शिकण्याचा इच्छेमुळे तुम्हाला जगाकडे बघण्याची एक नवीन दिशा म्हातारपणी प्राप्त होते त्यामुळे तुमचे शरीर व मन सतत विकसित होत असते हि विकसित होण्याची क्रिया तुम्ही म्हातारे झालात म्हणून थाबत नसते प्रत्येक शान हा नित्य नवीन असतो तोच खरा निसग आहे हा बदल अपरिहाय आहे आणि या बदलाप्रमाणे तुम्ही जगलात त्यची जाणीव ठेवलीत तर तुम्ही म्हातारे झाला नसून तुमच्या शरीरात वाढत्या वयाप्रमाणे नॆसरगिक बदल झाला आहे हे तुमच्या लशात येईल …….
The post नॆसर्गिक बदल वृद्धपणा appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.